Dhananjay Munde Recites A Poem For Ajit Pawar :कवितेतून मुंडेंच्या शुभेच्छा.. | Sarakarnama

3 years ago
1

Dhananjay Munde Recites A Poem For Ajit Pawar :कवितेतून मुंडेंच्या शुभेच्छा..

Beed : राज्याचे उपमुख्यंत्री Ajit Pawar यांना सामाजिक न्याय मंत्री Dhananjay Munde यांनी वाढदिवसा निमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. एक poem वाचून दाखवत त्यांनी अजित पवारांना दिर्गायुरारोग्याच्या शुभेच्छा दिल्या. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला कोणीच असा ज्याने मला छळले नाही.. अशा कवितेच्या ओळी त्यांनी वाचून दाखवल्या.

#DhananjayMunde #AjitPawar #BEED

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...