Free Angiography & Angioplasty : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबीर | Beed | Sarakarnama

3 years ago
2

Free Angiography & Angioplasty : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबीर

Beed : आमचे नेते Ajit Pawar यांना काम आवडते, आजही कोरोना संकटाच्या काळात त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत समाजोपयोगी उपक्रम, लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानूसार आम्ही Beed मध्ये एक महिना गोर-गरीब रुग्णांसाठी free Angiography & Angioplasty शिबीर घेत आहोत. आतापर्यंत दीडशे रुग्णांनी यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती आमदार Sandeep Kshirsagar यांनी दिली.

#angiography #angioplasty #AjitPawar #sandeepkshirsagar #BEED

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...