Prashant Bamb wished Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस जगज्जेता असा नेता | Sarakarnama

3 years ago
1

राजकारणी म्हटंल की सर्वात महत्वाचा बिंदू म्हणजे विकास महापुरूष. जो विकास करू शकेल तोच खरा राजकारणी(Politicians) असे म्हटले जाते. परंतु आपल्याकडे विकास सोडून इतर गोष्टींवरच अधिक जोर दिला जातो. पण या सर्वांवर मात करत जे विकास साधतात, अशा जगाच्यापाठीवर खूप कमी, बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा समावेश करावा लागेल. राज्याचा सर्वांगीण विकास त्यांनी प्रचंड वेगाने केला, ती घोडदौड अजूनही सुरू आहे, आणि म्हणून अशा नेत्याचा मी जगज्जेता नेता असा उल्लेख करेन, असे सांगत भाजप आमदार प्रशांत बंब(BJP MLA Prashant Bamb) यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
#PrashantBamb #DevendraFadnavis #PrashantBambwishedDevendraFadnavis #Politics #BJP
#BJPmla

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...