Koyana Dam : कोयना धरण भरण्याच्या मार्गावर, पाणी सोडणार | Balasaheb Patil | Sarakarnama

3 years ago
2

कोयना धरण(Koyana dam) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्यामुळे उद्या सकाळी (23 जुलै) 10 वाजता 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून करण्यात येणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील(Balasaheb Patil) यांनी केले आहे
#KoyanaDam #KoyanaDamWaterWillBeRelease #BalasahebPatil #KoyanaDam72TMC
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...