Jayant Patil On Maharashtra Floods : उद्धव ठाकरे तातडीने कोल्हापूरला रवाना | Sarakarnama

3 years ago
2

Jayant Patil On Maharashtra Floods : उद्धव ठाकरे तातडीने कोल्हापूरला रवाना

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे (व्हीआयपी मूव्हमेंट) मदतकार्यात अडथळा येत असल्याने तूर्तास मुख्यमंत्री Uddhav Thackeray हे मुंबईतील नियंत्रण कक्षातून राज्यातील पुरस्थितीवर लक्ष ठेवून असून शक्यतो उद्याच ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतील,असे राज्याचे जलसंपदामंत्री Jayant Patil यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आज सांगितले.मात्र,कोल्हापूर,सांगलीची पूरस्थिती आणखी बिकट झाल्याचे समजताच ते आपला पिंपरी चिंचवडचा आजचा हा नियोजित दौरा अर्धवट सोडून ते तातडीने कोल्हापूरला रवाना झाले.

Video : गोपाल मोटघरे

#maharashtrafloods #jayantpatil #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...