Varandha Ghat:वरंधा घाटातील दरडी हटवण्याचे काम सुरू | Maharashtra Rain| Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

Varandha Ghat:वरंधा घाटातील दरडी हटवण्याचे काम सुरू
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात (Varandha Ghat) ता. 21 जुलैपासून मुसळधार पावसाने (Heavy rain)दरडी कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील 24 तासांत या घाटात सुमारे 30 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सध्या वरंधा घाटात कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) युद्धपातळीवर सुरू आहे. (Landslides collapsed in varandha ghat by heavy rains)
#VarandhaGhat #PWD #Landslides #HeavyRain #MaharashtraRain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...