Jambhali Floods (Wai) : आमच्या पोरांनी पाण्याची दिशा बदलवली अन् गाव वाचवले... | Sarakarnama

3 years ago
4

Jambhali Floods (Wai) : आमच्या पोरांनी पाण्याची दिशा बदलवली अन् गाव वाचवले...

Nagpur : Satara जिल्ह्याच्या Waiतालुक्यातील Jambhali या गावात पुराने थैमान घातले असतानाही तेथे प्रशासन पोहोचलेच नाही. पण आमचे युवक कॉंग्रेसचे पोरं जांभळीत पोहोचले. रात्री उशिरा ते JSB घेऊन गेले आणि पुराचे पाणी जे गावात जात होते, त्या पाण्याची दिशा त्यांनी बदलविली आणि गाव वाचवले. नाहीतर या गावातही जीवहानी झाली असती, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Nana Patole आज येथे म्हणाले.

#jambhalifloods #wai #satara #nagpur #NanaPatole

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...