Kolhapur Flood Update: सद्यस्थिती विषयी पालकमंत्र्यांनी दिली माहिती | Satej Patil | Sarakarnama

3 years ago

कोल्हापुरात(Kolhapur) दोन दिवसात महापूराने(Flood) हाहाकार माजवला.परंतु आज पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.पावसाचा जोर थांबल्याने पूर ओसरत आहे. पाण्याची पातळी कमी होत असली तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, सतर्क राहणे गरजेचे आहे. असे पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांनी जनतेला आवाहन केले आहे व पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सद्यस्थिती विषयी माहिती दिली .
#Kolhapur #KolhapurFlood #KolhapurFloodUpdate #SatejPatil
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...