Sangli Flood: कृष्णा नदीचे पाणी कमी व्हायला सुरुवात | Krishna River | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

कृष्णा नदीचे (Krishna River)पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. सांगली (Sangli)सह परिसरात कृष्णेचे पाणी हे कमी झाल्यामुळे लोकांनी भयभीत होऊ नये . त्याचप्रमाणे कुठलेही अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं नसल्याचं मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी स्पष्ट केले. (water of the Krishna river began to recede)

#sanglirain #SangliFlood #JayantPatil #KrishnaRiver #MaharashtraRain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...