Anil Galgali : आमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

Anil Galgali : आमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात

Mumbai : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, (Parag Shah) रईस शेख (Raees Sheikh) आणि Dilip Lande हे नगरसेवकपदाचेही मानधन महापालिकेकडून घेत आहेत. अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांना संबंधित पालिकेच्या चिटणीस विभागाकडून देण्यात आली आहे.

#anilgalgali #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...