Former MP Nilesh Rane:उदय सामंत यांच्या मागे फिरू नका | Uday Samant |Politics|Maharashtra|Sarkarnama

3 years ago

माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane)यांनी रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पूरग्रस्तांना (konkan Flood)मदत करण्याऐवजी तुम्ही पालकमंत्री उदय सामंत (Guardian Minister Uday Samant )यांच्या मागे फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना तातडीने मदत करा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला.

#NileshRane #GuardianMinister #UdaySamant #Ratnagiri #Chiplun #Ratnagiriflodd #Konkanrain #KonkanFlood

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...