Former BJP MLA Raju Todsam : भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

अर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे (Arni-Kelapur Assembly constituency) माजी आमदार राजू तोडसाम ( Former BJP MLA Raju Todsam) यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. त्यामुळे आता आर्णी- केळापूर मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे असून राजू तोडसाम लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP)प्रवेश करणार आहेत. (Former BJP MLA Raju Todsam will soon join the NCP)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...