Bhaskar Jadhav : 'भास्कर जाधव यांनी आत्मपरीक्षण करावे' |Devendra Fadnavis| Politics | Sarkarnama

3 years ago

आपत्तीच्या वेळी जनतेला आक्रोश व्यक्त करायचा असतो. अशा वेळी जनतेच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी चिपळूणमध्ये पूरग्रस्तांशी जे वर्तन केले, ते चुकीचे होते. त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Leader of Opposition Devendra Fadnavis gave advice)
#BhaskarJadhav #DevendraFadanvis #flood #MaharashtraRain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...