Maharashtra Lockdown : निर्बंध कमी करण्याबाबत दोन दिवसांनी मुख्यमंत्री निर्णय घेणार | Sarkarnama

3 years ago
2

Maharashtra Lockdown : निर्बंध कमी करण्याबाबत दोन दिवसांनी मुख्यमंत्री निर्णय घेणार : Rajesh Tope

Jalna : राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये corona चा positivity rate कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी task force अभ्यास करीत आहे. हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी सांगितलं. टोपे यांच्या हस्ते जालन्यात १०० खाटाच्या covid रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

#MaharashtraLockdown #RajeshTope #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...