Sharad Pawar Press Conference : मी पंतप्रधानांना येऊ नका म्हणून सांगितलं होतं | Sarkarnama

3 years ago
1

Sharad Pawar Press Conference : मी पंतप्रधानांना येऊ नका म्हणून सांगितलं होतं

महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विविध नेते विनाकारण दौरे करत असल्याबद्दल NCP चे अध्यक्ष Sharad Pawar यांनी कान टोचले होते. Latur येथील earthquake च्या वेळची आठवण सांगताना आपण त्या वेळी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांनाही दहा दिवस Latur ला येऊ नका असे सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

#sharadpawar #pressconference #PVNarasimhaRao

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...