Bhagat Singh Koshyari:राज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलार का? | Sarkarnama

3 years ago
1

राज्यपाल भगतसिंग कोशियारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाडमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि तेथील नागरिकांना दिलासा दिला. मात्र या दौऱ्यात भाजपचे आशिष शेलार हेच राजकीय नेते सहभागी झाली होते. राज्यपालांनी फक्त भाजपच्याच नेत्यांना निमंत्रण काल दिले, या प्रश्नाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी दिले हे उत्तर.
#Devendrafadnavis #AshishShelar #BJP #Governor #BhagatSinghKoshyari #Flood #Mahad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...