Indian Youth Congress Agitated : बॅनर काढल्यामुळे आक्रमक, महापालिकेत गोंधळ... | Nagpur | Sarakarnama

3 years ago
2

Indian Youth Congress Agitated : बॅनर काढल्यामुळे आक्रमक, महापालिकेत गोंधळ...

Nagpur : Congress च्या नेत्यांचे शहरात लागलेले बॅनर महानगरपालिकेने काढून टाकले. याविरोधात Indian Youth Congressने थेट महानगरपालिका गाठून आयुक्त राधाकृष्णन बी. यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी Indian Youth Congress चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

#indianyouthcongress #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...