Rahul Gandhi Press Conference in Rain:पेगॅससवरून भर पावसात मोदी सरकारवर हल्लाबोल | Sarakarnama

3 years ago
1

पेगॅसस हेरगिरी(Pegasus Spyware) प्रकरणाचा मुद्दा संसदेत बुधवारी (ता. 28 जुले) देखील गाजला. विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा फक्त एकच प्रश्न आहे- भारत सरकारने पेगॅसस खरेदी केले का, हो की नाही; भारत सरकारने(Inda Goverement) पेगॅससचा वापर देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केला का, हो की नाही, असा सवाल त्यांनी केला.
#RahulGandi #RahulGandiPressConference #Pegasus #PegasusSpyware #ModiGoverment #IndiaGoverment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...