Objection of Ameet Satam: मुंबईकरांचे 21 हजार कोटी खड्ड्यात| Sarakarnama

3 years ago
1

मुंबई महापालिकेने(Mumbai Muncipal Corporation) गेल्या दहा वर्षांत सुमारे२१ हजार कोटी रूपये रस्त्यांसाठी खर्च केल्याचे माहिती अधिकारात सांगितल्यावर भाजपचे आमदार अमित साटम (BJP MLA Ameet Satam) यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईत रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते असा प्रश्न असून मुंबईकरांची रक्कम खडड्यात घातली असल्याची टीका केली.
#AmeetSatam #BJP #MLA #MumbaiDamagedRoads #MumbaiBadRoads #MumbaiMuncipalCorporation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...