Devendra Fadnavis in Karad: धीर धरा आम्ही तुमच्या सोबत | Sarakarnama |

3 years ago
1

कऱ्हाड(Karad) ः निसर्गाने सार काही हिरावून घेतल साहेब लय मोठ्ठ दुःख हाय काय करायचं. असे सांगून आंबेघरच्या भूस्खलनातील बाधितांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या समोर अश्रूंचा बांध मोकळा केला. श्री. फडणवीस यांनाही केलेली आस्थवाईक चौकशीने व घाबरू नका, मला कल्पना आहे, दुःख मोठ आहे. धीर धरा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका.
#DevendraFadnavis #Karad #Floodsituation #DevendraFadnavisInteractingWithMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...