Jayant Patil's Health : जयंत पाटील यांची तब्येत व्यवस्थित | Jayant Patil | Sarakarnama

3 years ago
4

Jayant Patil's Health : जयंत पाटील यांची तब्येत व्यवस्थित

राज्याचे जलसंपदामंत्री Jayant Patil यांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope आणि गृहनिर्माणमंत्री Jitendra Awhad यांनी स्पष्ट केले. Jayant Patil यांना Breach Candy रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून तेथे त्यांची angiography होणार असल्याचे Tope यांनी सांगितले.

#jayantpatil #RajeshTope #JitendraAwhad #BreachCandy

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...