NDRF च्या निकषांपलीकडे जाऊन मदत करणार : Vijay Wadettiwar | Vijay Wadettiwar | Sarakarnama

3 years ago

NDRF च्या निकषांपलीकडे जाऊन मदत करणार : Vijay Wadettiwar

Nagpur : पूरग्रस्तांच्या नुकसानाचा आकडा वाढतच जाणार आहे. त्यामुळे NDRF च्या निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार पुरग्रस्तांना मदत करणार आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री Vijay Wadettiwar आज येथे बोलताना म्हणाले.

#VijayWadettiwar #NDRF #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...