Flood victims block CM's car: पूरग्रस्तांनी अडवली मुख्यमंञी उद्धव ठाकरेंची गाडी | Sarakarnama

3 years ago
1

पूरग्रस्त भागाची(Flooded Area) पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackrey) हे 30 जुलै रोजी कोल्हापूरच्या(Kolhapur) दौऱ्यावर होते. येथे पूरग्रस्तांना आपल्या भावना व्यक्त करताना झाला राग अनावर झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना गाडीतून खाली उतरावं लागले.
#CM #UddhavThackrey #Car #FloodVIctims #CMCarBlocked #Kohapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...