Wabalewadi School Inquiry: अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावामुळेच वाबळेवाडी शाळेच्या चौकशा |Sarakarnama

3 years ago
1

लोकवर्णणीतून आंतरराष्ट्रीय शाळेचे(International school) स्वप्न एका छोट्या वाडीने जगापुढे वास्तवात मांडले आहे. मात्र केवळ स्थानिक, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणामुळे(Politics) शाळेचे नाव अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Wajpayee) असल्यानेच वाबळेवाडी शाळेच्या चौकशा सुरू केल्याची खरमरीत टीका कमाजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे केली.
#ChandrashekharBawankule #WabalewadiSchool #InternationalSchool #AtalBihariVajpayee #SchoolNameIssue

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...