CM's Visit To Sangli:पूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्यण घ्यावे लागतील! |Sarkarnama

3 years ago
3

CM's Visit To Sangli : पूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्यण घ्यावे लागतील!

Sangli : Sangli जिल्ह्याला महापुराचा फटका बसला आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच भागाची आज सोमवार (Monday) (ता. २ ऑगस्ट ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पाहणी केली. पलूस तालुक्यातील भिलवडीनंतर अंकलखोपमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही कटू निर्यण घ्यावे लागतील.

#UdhhavThackeray #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...