Shivsena & NCP Against OBC : ओबीसींचे विरोधक आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी | Nagpur | Sarakarnama

3 years ago

Shivsena & NCP Against OBC : ओबीसींचे विरोधक आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी

Nagpur : Abhijit Wanjarri यांच्या विजयासाठी Shivsena-NCP च्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करत BJP चा बालेकिल्ला उध्वस्त केला. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच आमदार Abhijit Wanjarri यांनी मित्र पक्षांना घरचा आहेर दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन वाद सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

#abhijitwanjarri #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...