Caste Certificate Will Be Needed For Medical :मेडिकलसाठी लागेल केंद्राचे जात प्रमाणपत्र | Sarkarnama

3 years ago
14

Caste Certificate Will Be Needed For Medical : आता मेडिकलसाठी लागेल केंद्राचे जात प्रमाणपत्र...

Nagpur : 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून medical च्या UG आणि PG या दोन्ही संवर्गासाठी OBC संवर्गाला 27% reservation लागू झाले आहे. आता NEET ची परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केंद्र सरकारच्या कोट्यातून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्राचे caste certificate लागणार आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणार आहे, असे राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष Babanrao Taywade आज म्हणाले.

#babanraotaywade #obcreservation #medical #NEET #CasteCertificate #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...