Nawab Malik Press Conference : राज्यपाल हे उत्तराखंडचे आता मुख्यमंत्री नाहीत | Sarkarnama

3 years ago

Nawab Malik Press Conference : राज्यपाल हे उत्तराखंडचे आता मुख्यमंत्री नाहीत

महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री Nawab Malik यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. राज्यपाल हे उत्तराखंडचे आता मुख्यमंत्री नाहीत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

#BhagatSinghKoshyari #NawabMalik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...