OBC Reservation:...तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही !| Politics |Maharashtra|Sarkarnama

3 years ago
4

नागपूर (Nagpur) - महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) पार फुटबॉल करून टाकला आहे. तिन्ही पक्ष हा विषय एकदुसऱ्यांकडे लाथाडत आहेत. यामध्ये ओबीसी (OBC) बांधव मात्र पिचला जात आहे. पण राज्य सरकारने हे लक्षात ठेवावे की, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जर आरक्षण दिले नाही, तर जानेवारी २०२२ मध्ये मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation)निवडणुकाही होऊ देणार नाही, असा सनसणीत इशारा माजी मंत्री आणि भाजपचे (BJP)प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी दिला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...