Prithviraj Chavan Interview: पेगासस प्रकरणावर मोदी सरकार गोलमोल बोलतय | Sarakarnama |

3 years ago
1

विरोधी पक्षनेता, घटनात्मक पदांवरील व्यक्ती यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम मोदी सरकारने(Modi Goverment) केली. पेगासस साॅफ्टवेअरद्वारे(Pegasus Spyware) हा सारा प्रकार झाला. मात्र सरकार त्यावर गोलमोल बोलत आहे. घटनात्मक संस्थांवरच घाला घालण्याचे काम सरकार अशा हेरगेरीद्वारे करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज(Pruthviraj Chavan) चव्हाण यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.
#PrithvirajChavan #PrithvirajChavanInterview #FormerCM #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV #EXClusiveInterview

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...