Chitra Wagh Indirectly Criticizes Sanjay Raut : ‘फटे लेकीन हटे नही’ | Chitra Wagh | Pune |Sarkarnama

3 years ago
6

Chitra Wagh Indirectly Criticizes Sanjay Raut : ‘फटे लेकीन हटे नही’

Pune : शिवसेनेचे खासदार Sanjay Raut यांनी tweet करुन कॉग्रेसचे नेते, खासदार Rahul Gandhi यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये Delhi मध्ये सव्वा तास चर्चा झाली आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर भाजपच्या नेत्या Chitra Wagh Sanjay Raut यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक video शेअर केला आहे.

#Chitrawagh #SanjayRaut #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...