Aanchal Goyal यांच्या आगमनाची जोरदार तयारी | Parbhani | Collector| Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago
2

Parbhani:परभणीच्या नुतन जिल्हाधिकारी (Collector)आंचल गोयल (Aanchal Goyal)ह्या येत्या एक दोन दिवसात परभणीत दाखल होणार आहेत , नूतन जिल्हाधिकारी गोयल यांच्या आगमनाआधी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून आले . गोयल यांच्या रुजू होण्याच्या आधी जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात स्वच्छता आणि रंग रंगोटी करणे सुरू आहे ,आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात स्वच्छते संदर्भातील कामे केली जात आहे . त्यामुळे आंचल गोयल येण्याआधीच जिल्हा प्रशासनाने त्यांची धास्ती घेतलीली दिसत आहे.
#Parbhani #AanchalGoyal #Collector #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...