Bullock Cart Race : अन् बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक | Amol Kolh | Sarkarnama

3 years ago
1

Bullock Cart Race : मंत्रिमंडळ विस्तार झाला अन् बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक!

Pimpri : केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) विस्तारामुळे राज्यातील अनेक खासदारांना लॉटरी लागली. पण, त्याचा फटका राज्यातील Bullock Cart Race पुन्हा सुरु करण्याच्या प्रक्रियेला बसला आहे. या शर्यतीला पु्न्हा खो बसला आहे. कारण पशुसंवर्धनमंत्री बददल्याने आता त्यांच्याकडे ही बंद शर्यत पुन्हा चालू करण्याकरिता पुनश्च हरिओम करावा लागणार आहे. त्याला त्यासाठी प्रयत्न करणारे शिरूरचे (जि. Pune) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही दुजोरा दिला.

#BullockCartRace #amolkolhe #pimpri #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...