Fadnavis Criticizes Chavan : तर तो अशोक चव्हाणांचा वेडेपणा ठरेल | Devendra Fadnavis | Sarkarnama

3 years ago
1

Fadnavis Criticizes Chavan : तर तो अशोक चव्हाणांचा वेडेपणा ठरेल

Fadnavis Criticizes Chavan : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या 102 व्या घटनादुरूस्तीवर टीका करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री Ashok Chavan यांच्यावर माजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी टीका केली. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी Ashok Chavan यांनी काय केले पाहिजे, यावरही Fadnavis यांनी त्यांना सल्ला दिला.

#DevendraFadnavis #AshokChavan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...