Pravin Darekar On Mumbai Local : नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी! | Sarkarnama

3 years ago
7

Pravin Darekar On Mumbai Local : लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!

Pravin Darekar On Mumbai Local : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितले आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?'' असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Pravin Darekar म्हणाले.

#mumbailocaltrains #Pravindarekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...