BJP-MNS Alliance ? :राज ठाकरेंसोबत भाजपची युती होणार का? चंद्रकांतदादा म्हणतात.. | Sarkarnama

3 years ago
1

BJP-MNS Alliance ? :राज ठाकरेंसोबत भाजपची युती होणार का? चंद्रकांतदादा म्हणतात..

MNS प्रमुख Raj Thackeray यांची BJP चे प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. BJP आणि MNS सोबत येणार याच विषयावर चर्चा झाली का, याबाबत बोलताना Patil यांनी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र अनेक जाणकरांच्या मते BJP आणि MNS हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची ही सुरवात असल्याचे मानण्यात येत आहे.

#BJP #MNS #Alliance #ChandrakantPatil #RajThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...