Vilasrao Jagtap's Serious Allegations : खासदार Sanjay Patil घातकी | Sangli | Sarkarnama

3 years ago
1

Vilasrao Jagtap's Serious Allegations : खासदार Sanjay Patil घातकी

Sangli : Sangli चे खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) हे फसवणारे नेते आहेत. माझी इच्छा नसताना 2019 ला त्यांनी मला पुन्हा निवडणुकीला उभे राहण्यास सांगितले. मात्र, मला पाडायला सुद्धा त्यांनीच षड्यंत्र केले. असा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी Sanjay Patil यांच्यावर केला आहे.

#vilasraojagtap #sanjaypatil #sangliVilasrao Jagtap's Serious Allegations : खासदार Sanjay Patil घातकी

Sangli : Sangli चे खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) हे फसवणारे नेते आहेत. माझी इच्छा नसताना 2019 ला त्यांनी मला पुन्हा निवडणुकीला उभे राहण्यास सांगितले. मात्र, मला पाडायला सुद्धा त्यांनीच षड्यंत्र केले. असा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी Sanjay Patil यांच्यावर केला आहे.

#vilasraojagtap #sanjaypatil #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...