Devendra Fadnavis On Chandrakant Patil: प्रदेशाध्यक्ष पाटलांना बदलाची कोणतीही चर्चा नाही |Sarkarnama

3 years ago
1

Devendra Fadnavis On Chandrakant Patil : प्रदेशाध्यक्ष पाटलांना बदलाची कोणतीही चर्चा नाही

Pune : प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांना बदलाची कोणतीही चर्चा भाजपत नाही. Chandrakant Dada हे उत्तम काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षश्रेष्ठीही Chandrakant Dada सोबत आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका. प्रदेशाध्यक्षपदी Chandrakant Dada कायम राहतील, असे विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले.

#DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...