'Amol Mitkari यांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज' | Vikrant Patil | Politics | BJP | NCP| Sarkarnama

3 years ago
1

वाचाळवीर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी आपली क्षमता ओळखून वागावे,आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या नेत्यांवर बोलताना जीभ सांभाळावी.खरतर अमोल मिटकरी यांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे त्यासाठी युवा मोर्चा अकोल्यात (Akola)मोफत कॅम्प लावण्यास तयार आहे... - विक्रांत पाटील, (Vikrant Patil)प्रदेश अध्यक्ष,भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र
#AmolMitkari #VikrantPatil #BJP #NCP #ChandrakantPatil #MaharashtraPolitics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...