Kiran Samant Kokan's Sachin Vaze : नितेश राणे यांचा उदय सामंत यांच्यावर प्रहार | Sarkarnama

3 years ago
7

Kiran Samant Kokan's Sachin Vaze : नितेश राणे यांचा उदय सामंत यांच्यावर प्रहार

Sindhudurg : पालकमंत्री Uday Samant आणि त्यांचा मोठा भाऊ Kiran Samant यांच्याकडून जिल्ह्यात काळया पैशाचा वापर केला जातोय. हा काळा पैसा कुठून येतो याची चौकशी व्हावी व आपण याविरोधात ED व anti-corruption कडे तक्रार करणार आहोत. महविकास आघाडी सरकारचे पैसे Sachin Vaze जमा करत होता....Kiran Samant कोकणातील Sachin Vaze नाही ना? Nitesh Rane यांचा Uday Samant यांच्यावर प्रहार.

#NiteshRane #udaysamant #kiransamant #sachinvaze #sindhudurga

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...