Praniti Shinde On Modi Banging Plates : मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली | Sarkarnama

3 years ago
2

Praniti Shinde On Modi Banging Plates : मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली

Solapur : Congress च्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे. Corona च्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात corona मुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान Modi जबाबदार आहेत, अशी टीका Shinde यांनी केली आहे.

#pranitishinde #NarendraModi #corona #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...