Nitin Gadkari Is Fed Up Of This Audio Clip : हीच आॅडिओ क्लिप ऐकून नितीन गडकरी वैतागले | Sarkarnama

3 years ago
1

Nitin Gadkari Is Fed Up Of This Audio Clip : हीच आॅडिओ क्लिप ऐकून नितीन गडकरी वैतागले

वाशिम जिल्ह्यात सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद करण्याबाबत शिवसैनिक ठेकेदाराला धमकावत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना पत्र लिहिले. शिवसैनिकांनी केवळ ठेकेदाराला धमकावलेच नाही, तर वाहनांची तोडफोडही केली. त्यानंतर आता एक audio clip व्हायरल होते आहे. ही क्लिप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले शिवसैनिक Mahadev Thackeray यांची आहे.

#NitinGadkari #UddhavThackeray #mahadevthackeray #audioclip

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...