वाशिममधील रस्त्यांच्या विषयावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केले हे वक्तव्य | Maharashtra|Sarakarnama

3 years ago
2

वाशिममधील शिवसैनिक हे महामार्गाच्या कामांमध्ये पैसे मागत असल्याचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केल्यानंतर तेथील पालकमंत्री संभूराज देसाई यांनी तातडीने बैठक बोलवली आहे. निकृष्ट दर्जाची कामे होत असतील तर त्याच्या चौकशीची मागणी कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने केली तर तशी चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
#shambhurajdesai #washim #washimdistrict #shivsainik #shivsena #uddhavthakare

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...