नागरिकनामा भाग ०१: पारतंत्र्य ते स्वातंत्र्य असा आपला प्रवास | Nagriknama | Sarakarnama |

3 years ago
1

१५ ऑगस्ट आपण दरवर्षीच उत्साहाने साजरा करतो. यावर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करताना एक विशेष उत्साह वाढविणारी गोष्ट म्हणजे यावर्षी आपण ७५व्या स्वातंत्र्य दिनात म्हणजेच अमृत महोत्सव वर्षात आपण पदार्पण करत आहोत. पण आपण स्वतंत्र झालो, आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय? आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आणि आतामध्ये काय फरक आहे? हे थोडक्यात समजून घेऊया
#IndependenceDay #India #Constitution #Nagriknama #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...