Sandesh Parkar: नितेश राणे हे कोकणच्या राजकारणातील दाऊद इब्राहीम |Politics| Maharashtra |Sarakarnama

3 years ago
1

शिवसेनेने आमदार नितेश राणेंवर टिकेचे प्रहार केले असून शिवसेनेचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका केली. नारायण राणे हे पालकमंत्री असताना पर्ससीन मच्छीमारांकडून खंडणी, हफ्ते घेत होते, असा आरोप पारकर यांनी केला.
#sandeshparkar #niteshrane #narayanrane #shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...