Solapur; दत्तात्रय भरणे यांचे मुख्यमंत्र्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

सोलापूर(Solapur) : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्य केले. महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्र्याचे जाऊद्या मरुद्या असे वक्तव्य केले.
#dattatraybharane #solapur #solapurcity #solapurnews #solapurliveupdates

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...