Won't Let Dattatray Bharne Enter Solapur :भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही | Sarkarnama

3 years ago
1

Won't Let Dattatray Bharne Enter Solapur :भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही

Pandharpur : Solapur जिल्ह्याचे पालकमंत्री Dattatray Bharne यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त जात आहेत. Shivsena पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री Uddhav Thackeray हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या बाबत पालकमंत्री Dattatray Bharne यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे Pandharpur विभाग जिल्हा प्रमुख Sambhaji Shinde यांनी दिला आहे.

#sambhajishinde #dattatraybharne #UddhavThackeray #pandharpur #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...