Dr Rajendra Shingne On Third Wave : तिसऱ्या लाटेशी लढण्याची राज्य सरकारची तयारी पूर्ण | Sarkarnama

3 years ago
2

Dr Rajendra Shingne On Third Wave : तिसऱ्या लाटेशी लढण्याची राज्य सरकारची तयारी पूर्ण

Buldhana : राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णापेक्षा दीड पट रुग्ण तिसऱ्या लाटेल असतील, अशी सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr Rajendra Shingne) यांनी दिली. राज्याला तिसऱ्या लाटेत 5400 मेट्रिक टन oxygen लागणार असल्याची शक्यता आहे. राज्य सरकार तो तयार करण्याची क्षमता आत्मसात करीत असल्याचे Shingne यांनी सांगितले.

#rajendrashingne #thirdwave #Buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...