Pankaja Munde; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना मूर्ख म्हणाल्या | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कऱ्हाड(Bhagvat Karad) यांच्या नेतृत्वाखालील जनआशिर्वाद यात्रेत विरोधी घोषणा दिल्याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना झापले. तसेच अशा घाणेरड्या घोषणा देणाऱ्यांनी माझ्याकडे पुन्हा यायचे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
#pankajamunde #bhagvatkarad #bjp #narendramodi #amitshaha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...