Afghanistan-Taliban Dispute : अफगाण-तालिबान संघर्षावर सविस्तर चर्चा | Sarkarnama

3 years ago
2

Afghanistan-Taliban Dispute : अफगाण-तालिबान संघर्षावर सविस्तर चर्चा

अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असुन, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर देखील तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. याच सर्व पार्श्वभुमीवर, तालिबानची निर्मीती कशी झाली? तालिबानला फंडींग कुठुन येतं? भविष्यात या सर्व परिस्थितीचे भारतासह जगावर काय परिणाम होऊ शकतात? याबाबत सविस्तर चर्चा.

#Afghanistan #Taliban #Kabul

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...